किवीची चटणी !!
Kiwi contains
is a rich source of Vitamin C and assimilable sugars that detoxifies the
body. This super fruit is also enriched with vitamin K, vitamin E,
potassium, phosphorus, calcium, flavonoids, carotenoids and essential
dietary fibres which improves digestion, prevents constipation, delays
signs of ageing, enhances the skin texture, regulates blood pressure,
reduces bad cholesterol and strengthens the immune system.
साहित्य :-
दोन किवी
चार हिरव्या मिरच्या
मीठ एक चमचा
काजू ८-९ भिजवलेले
बदाम ६-७ भिजवलेले
जलजीरा पावडर एक चमचा
कोथिम्बिर थोडीशी
पुदिना थोडासा
कृती :--
प्रथम भिजवलेले बदाम सोलून घ्या,
किवी साल काढून घ्या
मिक्सरमध्ये किवी ,हिरव्या मिरच्या ,
काजू ,बदाम ,कोथिंबीर ,पुदिना
मीठ जलजीरा पावडर घालून फिरवून घ्या
मस्त किवीची चटणी तयार !!
Kiwi Fruit |
साहित्य :-
दोन किवी
चार हिरव्या मिरच्या
मीठ एक चमचा
काजू ८-९ भिजवलेले
बदाम ६-७ भिजवलेले
जलजीरा पावडर एक चमचा
कोथिम्बिर थोडीशी
पुदिना थोडासा
कृती :--
प्रथम भिजवलेले बदाम सोलून घ्या,
किवी साल काढून घ्या
मिक्सरमध्ये किवी ,हिरव्या मिरच्या ,
काजू ,बदाम ,कोथिंबीर ,पुदिना
मीठ जलजीरा पावडर घालून फिरवून घ्या
मस्त किवीची चटणी तयार !!
Comments
Post a Comment