पिकलेल्या कैरीच सरबत !!


साहित्य :-

चार पिकलेल्या कैऱ्या
पुदिना ८-९ पाने 
अल अर्धा तुकडा
चाट मसाला दोन चमचे
साखर चार चमचा
मीठ एक चमचा 


कृती :-


साली काढून पिकलेली कैरी घ्यावी
त्यात आला साफ करून पुदिना ,
मीठ ,चाट मसाला ,साखर घालून
मिक्सरला फिरवून घ्या बर्फ घालून
किंवा फ्रीज मध्ये ठेवून
थंड थंड प्यायला द्या !!
खूप फ्रेश वाटत !!
थकवा निघून जातो !!


Comments

Popular Posts