Boondi Raita
साहित्य :
- १ वाटी दही
- किंचित काळ मीठ
- किंचित साखर
- १/२ इंच आलं
- १ हिरवी मिरची
- ३ पाने कढीपत्ता
- १/४ टीस्पून जीर पावडर
- १/२ वाटी साधी बुंदी
- कोथिबीर सजावटी
कृती :
- एका बाउल मध्ये दही फेटून घ्या. नंतर त्यात १ वाटी पाणी टाकून रवीने ढवळून घ्या.
- मिक्सर मधून हिरवी मिरची, आलं, जीर पावडर, कढीपत्ता, काळ मीठ, साध मीठ, साखर बारीक वाटून घ्या.आवश्यक वाटल्यास पाणी टाका आणि ते मिश्रण दह्याच्या मिश्रणात टाकून रवीने ढवळून घ्या. रायता थंड करायला फ्रीज मध्ये ठेवा.
- सर्व्ह करताना त्यात बुंदी टाकून १०-१५ मिनिटे ठेवा आणि कोथिम्बिरीने गार्निश करा.
Comments
Post a Comment