Mysore Masala Dosa!!!!!!!!!!!!!

साहित्य :-

दोन वाटी उकाडा तांदूळ
उर्द डाळ एक वाटी
चणा डाळ अर्धी वाटी
मीठ एक चमचा
मेथी दाने एक चमचा भिजवलेले
हळद पाव चमचा

कृती :-

पथम तांदूळ ,मेथी दाने आणि डाळ
तीन -चार तास भिजवून घ्या
मग मिक्सरला दळून घ्या
त्यात मीठ घालून चार तास फुगण्यासाठी ठेवा
पीठ जास्त पातळ करू नका
किंवा जास्त घट्ट पण करू नका
पाव चमचा हळद घालून ढवळून घ्या
त्याचे पातळ डोसे तयार करून घ्या
त्याच्यावर एक चमचा हिरवी पुदिना चटणी फिरवून घ्या
बटाट्याचा भाजी घालून रोल करा !!
चटणी सोबत सांबार सोबत वाढा !!

Comments

Popular Posts