Bhaji




साहित्य :

१ १/२ वाटी मैदा
१ चमचा बेसन
३/४ वाटी दही किवा ताक
१ छोटा चमचा बारीक चिरलेले आले
१ छोटा चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
३-४ कडीपत्ता पाने
१ चिमुट हिंग
१/२ छोटा चमचा खाण्याचा सोडा
१ छोटा चमचा साखर
मीठ
तेल 


कृती : 


एका भांड्यात वरील सगळे पदार्थ एकत्रित करावे . मिश्रण फार घट्ट किवा फार पातळ करू नये. एकत्रित केलेले मिश्रण ३० मिनिट ठेवावे. नंतर वरील मिश्रणाचे छोटे - छोटे गोळे करून तळून काढावे. मग गरम- गरम चटणी सोबत वाढावे.

Comments

Popular Posts