Badam Barfi............
साहित्यः
१ वाटी बदाम
३/४ ते १ वाटी साखर २ टेस्पून तुप
१ टीस्पून वेलची पुड
१/४ वाटी दुध
चांदीचा वर्ख
मिक्सरमध्ये बदाम, साखर, लागेल तसे दुध घालावे.(फार पातळ मिश्रण होता कामा नये, जरा घट्टसरच हवे)
नॉन -स्टीक पॅनमध्ये २ टेस्पून तुप गरम करावे व वाटलेले बदामाचे मिश्रण घालून ढवळावे.
मध्यम गॅसवर सतत मिश्रण ढवळत रहावे.
मिश्रण खदखदू लागले, गोळा होऊ लागले की त्यात वेलचीपुड घालून गॅस बंद करावा.
तुपाचा हात फिरवलेल्या ताटात मिश्रण ओतून नीट पसरवून घ्या.
थोडे गार झाले की चांदीचा वर्ख लावून वड्या कापा.
१ वाटी बदाम
३/४ ते १ वाटी साखर २ टेस्पून तुप
१ टीस्पून वेलची पुड
१/४ वाटी दुध
चांदीचा वर्ख
१ वाटी बदाम १ तास गरम पाण्यात भिजवून, सालं काढून घेणे.
मिक्सरमध्ये बदाम, साखर, लागेल तसे दुध घालावे.(फार पातळ मिश्रण होता कामा नये, जरा घट्टसरच हवे)
नॉन -स्टीक पॅनमध्ये २ टेस्पून तुप गरम करावे व वाटलेले बदामाचे मिश्रण घालून ढवळावे.
मध्यम गॅसवर सतत मिश्रण ढवळत रहावे.
मिश्रण खदखदू लागले, गोळा होऊ लागले की त्यात वेलचीपुड घालून गॅस बंद करावा.
तुपाचा हात फिरवलेल्या ताटात मिश्रण ओतून नीट पसरवून घ्या.
थोडे गार झाले की चांदीचा वर्ख लावून वड्या कापा.
Comments
Post a Comment