............. साखरांबा ....................






साहित्य :-

 कैरी (शक्यतो तोतापुरी आंब्याची) १ मोठी
साखर - १ वाटी, वेलदोडे पूड- अर्धा चमचा

कृती :-

 प्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यावी व साले काढून किसून घ्यावी. जाड बुडाच्या पातेलीत हा कीस व साखर मिसळून २-३ तास ठेवून द्यावे. नंतर मंद गॅसवर शिजवायला ठेवावे. पक्का पाक झाल्यावर आंच बंद करावी. पाणी अजिबात घालू नये. पाक फिरता व्हायला हवा.

Comments

Popular Posts